News and updates
10 June 2026
Bishop’s School inaugurates new academic building, honours Cyrus Poonawalla
The Bishop’s School, Camp, on Tuesday inaugurated a new academic building at its Pune campus and honoured distinguished alumni Dr Cyrus S Poonawalla and Adar C Poonawalla for their contribution to the project and their longstanding association with the institution.
10 June 2026
द बिशप्स स्कूल ने अपने नए भवन के उद्घाटन के अवसर पर डॉ. साइरस एस. पूनावाला और श्री अदार सी. पूनावाला को सम्मानित किया
पुणे के कैंप में स्थित द बिशप्स स्कूल ने मंगलवार, 9 जून, 2026 को अपने पुणे परिसर में नए शैक्षणिक भवन का उद्घाटन किया। स्कूल के पूर्व-छात्र, डॉ. साइरस एस. पूनावाला ने मुख्य अतिथि के रूप में शामिल होकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई।
10 June 2026
बिशप स्कूलचा विद्यार्थी असल्याचा अभिमान : डॉ. सायरस पूनावाला
बिशप स्कूलने मला केवळ शिक्षण दिले नाही, तर माझ्या संपूर्ण आयुष्याचा भक्कम पाया घातला. आज मी जे काही आहे, त्यामागे या शाळेचे मोठे योगदान आहे. त्यामुळे बिशप स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. शाळेच्या विकासासाठी कोणत्याही प्रकारची मदत करण्यास मी कायम तयार आहे,” असे प्रतिपादन सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक व पद्मभूषण डॉ. सायरस पूनावाला यांनी केले.

